जयपूर/ राजस्थान : कुठल्याही परिस्थितीत 'पद्मावत' सिनेमा चालवू देणार नाही, करणी सेनेचा इशारा
Continues below advertisement
पद्मावत चित्रपटाला देशभर विरोध कायम आहे. कुठल्याही स्थिती चित्रपट दाखवू देणार नाही. अशी भूमिका करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्रसिंह काल्वी यांनी घेतली. जयपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मल्टिप्लेक्सच्या मालकांनी पद्मावत चित्रपट न दाखवण्याचा निर्णय़ घेतला.
Continues below advertisement