जयपूर/ राजस्थान : कुठल्याही स्थितीत चित्रपट चालू देणार नाही, करणी सेनेचे प्रमुख काल्वींचा इशारा
Continues below advertisement
कुठल्याही स्थितीत चित्रपट चालू देणार नाही, अशी धमकी करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंग काल्वी यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
Continues below advertisement