Jaipur Plane Fire | दुबई-जयपूर एसजी 58 विमानाच्या टायरला आग, सर्व प्रवासी सुखरुप | जयपूर | ABP Majha

मुंबई-जयपूर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग जयपूर विमानतळावर करण्यात आलंय. स्पाईसजेट कंपनीच्या दुबई-जयपूर एसजी 58 विमानाच्या एका टायरनं पेट घेतल्यामुळे विमानाचं जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. दुर्घटनेवेळी विमानात 189 प्रवासी होते. त्या सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola