Jaikwadi Dam | जायकवाडी धरण 87 टक्के भरलं, औरंगाबाद, जालन्याचा पाणीप्रश्न निकाली | ABP Majha
औरंगाबादमधील जायकवाडी धरण यंदा 87 टक्के पाण्याने भरलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस नसून पाण्याचा प्रचंड अभाव निर्माण झाला होता. आता जायकवाडी धरण 87 टक्के भरलं आहे तर औरंगाबाद आणि जालन्याचा पाणीप्रश्न तात्पुरता सुटला आहे.