Jagannath Yatra | आजपासून जगन्नाथ यात्रेला सुरुवात, गृहमंत्री अमित शाहांची सपत्नीक आरती | ABP Majha

जगभरातील प्रसिद्ध आणि धार्मिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा पारंपरिक पद्धतीनं धूमधडाक्यात साजरी केली जातेय. या यात्रेत सहभागी होण्यासाठी देशासह जगभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक पुरीत दाखल होतात.

तर, अहमदाबादेतल्या जगन्नाथ यात्रेतही गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक लाखो भाविकांच्या उपस्थितीत आऱती केली. गृहमंत्री बनल्यानंतर शाह यांचा पहिला गुजरात दौरा आहे. यंदा शाह दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram