श्रीनगर : सैन्याला मोकळीक देण्यासाठी भाजप सत्तेतून बाहेर
भारतीय सैन्याला कारवाईसाठी कोणताही अडसर होऊ नये, आणि 2019 साठी अशांत काश्मीरचा मुद्दा विरोधकांच्या हातातील एक मुद्दा ठरु नये, म्हणून भाजपनं पाठिंबा काढल्याच्या चर्चा आहेत. मात्र मुफ्ती यांना सरकार हाताळता आलं नसल्याचा दावा करत भाजपनं काश्मीरमधली सत्ता सोडली. नवी दिल्लीत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचं जाहीर केलं होतं.