स्पेशल रिपोर्ट : नोकरीच्या शेवटच्या दिवशी कर्मचाऱ्याने थेट ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंड बंद पाडलं!
Continues below advertisement
डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटरवरील फॉलोअर्सना गुरूवारी एक धक्काच बसला...ज्यानं ज्यानं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर हँडल त्यावेळी पाहिलं ते चक्राऊन गेले...असं नेमकं काय घडलं, तुम्हीच पाहा
Continues below advertisement