देशाचे पहिले फील्ड मार्शल करीअप्पांना भारतरत्न द्या : लष्करप्रमुख बिपीन रावत
Continues below advertisement
भारतीय सैन्याचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल करीअप्पांना भारतरत्न देण्याची मागणी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे. आता करीअप्पांना भारतरत्न देण्याची वेळ आली आहे. जर इतर क्षेत्रातील सर्वांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळू शकतो, तर करीअप्पांना का नाही असा सवालही त्यांनी विचारला.
Continues below advertisement