Chandrayaan-2 | 'चांद्रयान 2'चा चंद्राचा कक्षेत प्रवेश | ABP Majha

Continues below advertisement
चांद्रयान -२ नं ऐतिहासिक टप्पा पार केलाय. आज सकाळी चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आता चांद्रयान-2 अंडाकृती कक्षेत 24 तास प्रदक्षिणा घालणार आहे. यादरम्यान चांद्रयान-2 चा वेग 10.98 किमी प्रतिसेकंदवरुन कमी करुन 1.98 किमी प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. चांद्रयान 2 चा वेग 90 टक्क्यांनी कमी केला आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-2 चा वेग कमी करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram