श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश : श्रीहरीकोटातून 'इस्त्रो'नं आज शतक झळकावलं
Continues below advertisement
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन शंभरावा उपग्रह अंतराळात सोडला. सकाळी 9.29 वा पीएसएलव्ही सी 40/कार्टोसॅट 2 मिशनचं प्रक्षेपण झालं.
Continues below advertisement