सांगली : दूध दरवाढीची अंमलबजावणी न झाल्यास सप्टेंबरमध्ये सरकारचा गणपती करु- शेट्टी

Continues below advertisement
दूध दरवाढीच्या निर्णयाची सरकारकडून योग्य अंमलबजावणी झाली नाही तर सप्टेंबर महिन्यात सरकारचा गणपती करु असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते. यावेळी खासदार शेट्टी यांनी इस्लामपूर शहरात रोड शो केला. दूध आंदोलनात शिष्टाई करा अशी विनंती सरकारनेच आपल्याला केली होती असंही शेट्टींनी सांगितलं. य़ावेळी राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही जोरदार टीका केली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram