
विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर नाराज?
Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गुरुदासपूरमधील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचं तिकीट भाजपने विनोद खन्नांच्या पत्नी कविता यांना न दिल्याने, त्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र कविता खन्ना यांनी फेसबुक पोस्टमधून या चर्चा धुडकावून लावल्या आहेत.
Continues below advertisement