मुंबई : अभिनेता इरफान खानला दुर्धर आजारानं ग्रासलं

Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इरफान आजारी असल्यामुळे सिनेमाचं शूटिंग पुढे ढकलत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विशाल भारद्वाजने दिली होती. त्याचवेळी त्याच्या प्रकृतीबाबत विविध तर्क लावले जात होते. मात्र अखेर त्याने स्वतःच याबाबत मौन सोडलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram