मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन रेल्वे बुकिंगवर कोणतेही चार्जेस नाहीत

रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगवर मार्च 2018 पर्यंत कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाही. नोटबंदीच्या निर्णयानंतर ऑनलाईन रेल्वे बुकिंगसाठी अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता. सुरूवातीला या सुविधेचा लाभ 30 जूनपर्यंत आणि त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र आता मार्च 2018 पर्यंत कोणतही अतिरीक्त शुल्क न भरता तुम्हाला रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बूक करता येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola