आयर्नमॅन IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून फ्रान्सची अवघड ट्रायथलॉन पूर्ण

Continues below advertisement
जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी  जिंकली आहे. अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर लोहपुरुषाचा हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय, तर भारतातले पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत. आयजी कृष्णप्रकाश आता आयर्नमॅन कृष्णप्रकाश बनले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram