बंगळुरु : आयपीएल लिलावासाठी फ्रँचायझींमध्ये चुरस, दिग्गज नावं चर्चेत
Continues below advertisement
बंगळुरु : यंदाच्या आयपीएल मोसमात खेळाडूंना 8 स्लॅबमध्ये विभागण्यात आलं आहे. पहिल्या स्लॅबमधील खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी रुपये असेल. दुसरा स्लॅब 1.5 कोटी, तिसरा स्लॅब 1 कोटी, चौथा स्लॅब 75 लाख आणि पाचव्या स्लॅबची किंमत 50 लाख रुपये असेल.
Continues below advertisement