कसा आहे आयफोन X?
Continues below advertisement
‘आयफोन-X’च्या प्री-बुकिंगला काल (27 ऑक्टोबर) सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच ‘सोल्ड आऊट’चं लेबल लागलं. भारतात मोठ्या प्रमाणावर अॅपलप्रेमींना आयफोन-X बुक केला.
शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दुपारी आयफोन-X च्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली. त्यानंतर अॅपलप्रेमींना प्री-बुकिंगसाठी ई-कॉमर्स वेबसाईट्सवर अक्षरश: उड्या मारल्या. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स साईट्सवर प्री-बुकिंग सुरु होतं.
3 नोव्हेंबर रोजी ‘आयफोन-X’ भारतात लॉन्च होणार आहे. भारतासह इंग्लंड आणि अमेरिकेतही 3 नोव्हेंबर रोजीच आयफोन-X लॉन्च होईल.
Continues below advertisement