अॅपलने आपल्या एज्युकेशन इव्हेंटमध्ये 9.7 इंचीचा स्वस्त आयपॅड लाँच केला आहे. हा आयपॅड विशेषत: विद्यार्थ्यांसाठी लाँच करण्यात आला आहे. भारतात हा आयपॅड एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार आहे.