VIDEO | यूपीएससीत परिक्षेत देशात सोळाव्या आलेल्या तृप्ती धोडमिसेशी गप्पा | पुणे | एबीपी माझा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. यात सोलापूरच्या तृप्ती धोडमिसे हिनं देशात 16वा क्रमांक पटकावला.तिच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी मानसी देशपांडे यांनी.