Yoga Day 2019 | आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जगभर निरोगी आरोगेयाचा 'यज्ञ' | झारखंड | ABP Majha
झारखंडच्या रांचीमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींनीही योगाभ्यास केला. झारखंडच्या प्रभात तारा मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोदींसोबत अऩेक विद्यार्थ्यांनाही यावेळी योगासनं केली.