थोडा फन, थोडा दर्द... बीईंग मर्द, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त विशेष रिपोर्ट
Continues below advertisement
महिला दिनाचं सेलिब्रेशन आठवडाभर आधीपासून सुरु होतं. मात्र पुरुष दिन उगवला, तरी कोणाला त्याचा थांगपत्ता नसतो. या दीनवाण्या पुरुषांचा हक्काचा जागतिक पुरुष दिन नेमका असतो कधी? तुम्हाला माहित आहे का? इंटरनॅशनल मेन्स डे च्या निमित्ताने मुंबईकरांकडून हीच गोष्ट जाणून घेतली आमचे प्रतिनिधी स्वरदा वाघुले आणि अनिश बेंद्रे यांनी... पाहुया हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement