आंतरराष्ट्रीय न्यायालय काय आहे?

Continues below advertisement
इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे) काय आहे?
– आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्राचा न्यायिक भाग आहे, 1945 मध्ये आयसीजेची स्थापना करण्यात आली होती. तर 1946 मध्ये न्यायालयाच्या कामाला सुरुवात झाली होती.
– नेदरलँड्सच्या हेग शहरात आयसीजेचं मुख्यालय आहे.
– आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण 18 न्यायमूर्ती असतात, ज्यांचा कार्यकाळ 9 वर्षांचा असतो
– या न्यायमूर्तींची निवड संयुक्त राष्ट्राची महासभा आणि सुरक्षा परिषदेद्वारे होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram