इंदूर : भय्यू महाराज अनंतात विलिन, रामदास आठवलेंची श्रद्धांजली
Continues below advertisement
इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये भय्यू महाराजांची कन्या कुहू हिने पार्थिवाला मुखाग्नि दिला. भय्यू महाराज यांनी काल (12 जून रोजी) इंदूरमधल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.
Continues below advertisement