Independence Day 2019 | स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन दिनानिमित्त शहीदाच्या कुटुंबियांचा अनोखा गृहप्रवेश | ABP Majha

Continues below advertisement
मध्य प्रदेशच्या इंदूरमधील ग्रामीण क्षेत्रातील तरुणांनी  केलेल्या एका कामामुळे त्यांचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय.. इंदूरमध्ये एका शहीद जवानाच्या कुटुंबाला या युवकांनी मिळून पक्क घर बांधून दिलंय.. स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन दिनानिमित्त घराची चावी देत शहीद जवानाच्या कुटुंबाचा अनोखा गृहप्रवेश करण्यात आला.. गृहप्रवेशाच्या वेळी तरुणांनी आपल्या हातावर शहीद जवानाची पत्नी राजूबाई यांना हातावर चालवत त्यांचा गृहप्रवेश केला..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram