Individual landowning decreases | कृषीगणनेनुसार राज्याची वैयक्तिक जमीनधारणा घटली | ABP Majha

दहाव्या कृषीगणनेनुसार महाराष्ट्राची वैयक्तिक जमीनधारणा दहा गुंठ्यांनी कमी झाली. दहा वर्षांपूर्वी 1.44 हेक्टर एवढी जमीनधारणा होती. ती घटून आता 1.34 हेक्टर एवढी झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola