GDP Growth Rate | गेल्या सहा वर्षात पहिल्यांदा जीडीपी पाच टक्क्यांवर घसरला | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
देशाच्या अर्थकारणासंदर्भातील मोठी बातमी.. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा विकासदर अर्थात जीडीपी घटून 5 टक्क्यांवर आलाय. गेल्या सहा वर्षातील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. गेल्या वर्षी या काळात जीडीपीत 8.2 टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, जीडीपीत झालेली घसरण ही मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना हा मोठा धक्का मानला जातोय.
Continues below advertisement