Yoga Day 2019 | उत्तर लडाखमध्ये 1800 फूट उंचीवर जवानांचा योगाभ्यास | ABP Majha
इंडो-तिबेटीयन ब़ॉर्डर पोलिस अर्थात आयटीबीपीतल्या जवानांनी उत्तर लडाखमध्ये 1800 फूट उंचीवर योग प्रात्यक्षिकं सादर केली. उणे 20 अंश सेल्सिअसमध्ये, कडाक्याच्या थंडीत जवानांनी तापमानाचाही विचार न करता योगासनं सादर केली आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग नोंदवला.