Jammu Terrorist Killed | जम्मू-काश्मिरच्या पुलवामात चार दहशतवाद्यांना कंठस्नान | ABP Majha

Continues below advertisement

ईदच्या सुट्टीसाठी घरी आलेल्या जवानाची अतिरेक्यांनी हत्या केली आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये ही दुर्देवी घटना घडलीए. अहमद बेग असं हत्या झालेल्या जवानाचं नाव आहे. अहमद बेग यांच्या अनंतनागमधील संदुरा गावातील घरी जाऊन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बेग यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोवर त्यांची प्राणज्योत मालवली होती. राष्ट्रीय रायफल्स 34 बटालियनचे जवान अहमद बेग शोपियाँ जिल्ह्यात तैनात होते. पण काही दिवसांपूर्वीच ते ईदनिमित्त सुट्टी घेऊन घरी आले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram