डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची आतापर्यंतची ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ही थेट 68 रुपये 82 पैशांवर गेली आहे.