नवी दिल्ली : भारतीय टपाल खात्यातही आजपासून बँकेच्या सर्व सुविधा मिळणार
Continues below advertisement
भारतीय टपाल खातं देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक बनण्यासाठी सज्ज झालं आहे. 1 एप्रिल म्हणजे आजपासून देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक आपल्या अनेक सेवांना सुरुवात करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा मोफत दिल्या जातील.
Continues below advertisement