Yuvraj Singh Retirement | मुंबईतल्या पत्रकार परिषदेत सिक्सर किंग युवराज सिंगची निवृत्तीची घोषणा | ABP Majha

Continues below advertisement

क्रिकेटपटू युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन युवराजने निवृत्तीची घोषणा केली. कारकीर्दीत दोन विश्वचषक जिंकून देण्यात युवराजचा मोलाचा वाटा राहिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram