VIDEO | सचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव | मुंबई | एबीपी माझा
मुंबईतल्या वांद्र्यातल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या पव्हेलियनला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला खुद्द सचिन तेंडुलकर उपस्थित होता. यावेळी सचिनने एमआयजी क्लब मैदानावरील लहापणीच्या आठवणींना उजाळा दिला.