Space War | भारताकडून अंतराळात युद्धाभ्यासाच्या हालचालींना वेग, चीनचा दबदबा कमी करण्यासाठी मोठं पाऊल | ABP Majha |

Continues below advertisement

यशस्वी ए सॅट प्रक्षेपणानंतर आता भारत पहिल्यांदाच अंतराळात युद्धाभ्यास करणार आहे. तशा हालचालींना वेग आला आहे. पुढच्या म्हणजेच जुलै महिन्यात वायुदलाचे अधिकाऱी, स्पेस-सायन्सचे एक्सपर्ट आणि अकॅडमीशिअन्सच्या उपस्थितीत अंतराळात युद्धाभ्यास केला जाणार आहे. तरी, या एक्सरसाईजला इंडस्पेसएक्स असं नाव देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच चीननं यलो सीमधून एकाच वेळी सात सॅटेलाईट आणि एक रॉकेटचं प्रक्षेपण केलं होतं. त्यामुळे फक्त जमीन, पाणी आणि हवाच नाही, तर अंतराळातही आपला दबदबा निर्माण करायचा चीनचा प्रयत्न होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram