मुंबई : पोस्ट ऑफिस लवकरच पेमेंट बँक होणार, अनेक सुविधा मोफत मिळणार

Continues below advertisement
आता आपलं पोस्ट ऑफिस देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे पोस्ट अनेक मोफत सुविधाही पुरवणार असल्याची माहिती पोस्ट विभागाने दिली आहे.  ही सुविधा लागू झाल्यानंतर आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन अन्य बँकांप्रमाणे आपण पैसे जमा करु शकतो. पोस्ट आपल्या एटीएम सुविधेत कुठलाही कर आकारणार नाही. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram