नवी दिल्ली : ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणांवर बिनधास्त फोटो काढा
हौशी पर्यटकांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे.
तुम्ही एखाद्या ऐतिसाहिक वारसा असलेल्या ठिकाणाला भेट दिली तर इथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे... आदेशावरुन हा बोर्ड आता दिसणार नाही. कारण, देशातील 3 वारसास्थळांनी बगळून अन्य सर्व स्मृतीस्थळं आणि वारसास्थळांमध्ये फोटोग्राफी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व खात्याने तसे आदेश दिले आहेत. यातून अजिंठा लेण्यांमधील गुहा, लेह पॅलेस आणि ताजमहाल या तीन ऐतिहासिक वारसास्थळांना वगळण्यात आलं आहे.या तीन ठिकाणी फक्त फोटोग्राफी करण्यास मनाई असले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल पुरातत्व खात्याच्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी फोटोग्राफीसाठी बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुरातत्व खात्याने ही बंदी उठवली आहे.