Black Money | भारताच्या काळ्या पैशांविरोधी लढाईला मोठं यश, स्विस बॅंक 50 नावं देणार | ABP Majha

Continues below advertisement
स्विस बँकेत जमा असणार्या काळ्या पैशांविरोधातल्या लढाईत भारताला काही प्रमाणात यश आलंय. स्विस बँक 50 भारतीय खातेदारांची नावं जाहीर करणार आहे. मात्र थेट नावं न जाहीर करता खातेदारांच्या नावांच्या सुरुवातीची अक्षरं स्विस बँकेकडून जाहीर करण्यात आली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram