नवी दिल्ली : तिसऱ्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकास दरात वाढ
Continues below advertisement
चीनला मागे टाकत भारत पुन्हा एकदा जगात सर्वाधिक वेगात विकास करणारा देश ठरला आहे. सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार, 2017-18 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) भारताचा विकास दर 7.2 टक्के होता, तर चीनचा विकास दर 6.8 टक्के इतका होता
Continues below advertisement