Independence Day | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सीएसएमटी स्टेशनवर आकर्षक रोषणाई | ABP Majha
Continues below advertisement
तिकडे सीएसएमटी स्टेशनवर स्टेशनवरही आकर्षक रोषणाई करण्यात आलीए.. तिंरग्याच्या रंगात मुंबईचं सीएसएमटी स्टेशन झळाळून निघालंय....स्वातंत्र्यदिनानिमित्त त्याच्या पूर्वसंध्येला सीएसएमटी स्थानक झगमगून गेलंय.
Continues below advertisement