पुणे : इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांची आत्महत्या
Continues below advertisement
शेती आणि कालव्यासाठी पाणी मिळत नसल्यानं इंदापूर अर्बन बँकेचे संचालक आणि शेतकरी वसंत पवार यांनी आत्महत्या केली आहे. घराजवळील विहीरीत उडी मारुन त्यांनी जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूवी पवार यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाचा समावेश आहे. तसंच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मित्रांनी आपल्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणीही पवार यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केली आहे.
Continues below advertisement