
स्पेशल रिपोर्ट : इंदापूर : भादलवाडी तलावावर लाखो पक्ष्यांचा मेळा
Continues below advertisement
इंदापुरातील भादलवाडी तलाव परिसर सध्य़ा परदेशी पाहुण्यांनी भरलाय...या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी स्थानिकांनी मात्र चांगलीच गर्दी केलीय...कोण आहेत हे पाहुणे...चला तर मग त्यांना भेटूया...
Continues below advertisement