MIM-VBA Alliance Split | वंचितसोबत युती तोडण्याचा निर्णय ओवेसी यांच्या परवानगीनेच : इम्तियाज जलील | ABP Majha

Continues below advertisement
अद्यापही एमआयएमसोबतची युती तुटली नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असलं तरी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितचा हा दावा फेटाळून लावला आहे. वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच घेतला असल्याचं जलील यांनी औरंगाबादमध्ये सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram