नाशिक : इगतपुरीत मुलांच्या पोषण आहाराच्या खिचडीत अळी आढळली
Continues below advertisement
एकीकडे सरकार कुपोषण रोखण्यासाठी अंगणवाडी, शाळांमध्ये मुलांना पोषण आहार पुरवत आहे. मात्र, हा पोषण आहार मुलांसाठी किती सुरक्षित आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय. कारण, इगतपुरी तालुक्यातील तळेगावमध्ये अंगणवाडी क्रमांक १ मध्ये मुलांच्या खिचडीत अळी आढळून आली आहे.
Continues below advertisement