
नाशिक : धबधबे आणि पर्यटकांच्या गर्दीनं इगतुपरीचं सौंदर्य खुललं
Continues below advertisement
मुसळधार पाऊस, धो-धो कोसळणारे धबधबे, हिरवीगार झाडं आणि पर्यटकांच्या गर्दीनं इगतुपरीचं सौंदर्य अधिकच खुलून गेलंय. रस्त्याच्या दुतर्फा दऱ्याखोऱ्यातून वाहत येणारे लहान मोठे धबधबे हे पर्यटकांच लक्ष वेधून घेत आहे. मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान ट्रॅफिकमध्ये वैतागलेल्या प्रवाशांसाठी तर इगतपुरी आणि कसाराघाटातिल निसर्गसौंदर्य म्हणजे पर्वणीच ठरतेय.
Continues below advertisement