Igatpuri Kasara Ghat | कसारा घाट परिसर निसर्ग सौंदर्यानं खुलला | नाशिक | ABP Majha

नाशिक जिल्ह्यात सर्वत्र श्रावण सरी कोसळतायत.. ढगांच्याया आडून डोकावणारी सूर्य किरणं...तर मध्येच पावसाच्या शिडकावाने आल्हाददायक वातावरण तयार होतंय..सध्या नाशिकचा इगतपुरी-कसारा घाट परिसर तर नैसर्गिक सौंदर्याने बहरलाय..हिरव्यागार झालेल्या डोंगररांगा त्यावर दाट धुक्याची चादर असल्यानं निसर्गाचं मनोहारी रूप बघायला मिळतंय..डोंगरावरुन कोसळणारे धबधब्यांमुळे निर्सर्गाचं रुप आणखीन खुलतंय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola