प्लास्टिकबंदीमुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाल्याचं बघायला मिळतं. मुंबईतील माटुंगा इथलं कॅफे मैसूर इथलं सांबर आणि चटणी प्रसिद्ध आहे.