VIDEO | एएन-32 विमानातील 13 जवान शहीद, वायुसेनेची माहिती | एबीपी माझा
Continues below advertisement
3 जूनला बेपत्ता झालेल्या एएन 32 विमानातील कुणीही जीवित नाही, अशी धक्कादायक माहिती वायुसेनेनं दिली आहे. 10 दिवसांनंतर वायुसेनेला एएन-32 विमानाच्या दुर्घटनास्थळी पोहचता आलंय. दुर्दैवानं या विमानातील सर्व म्हणजेच 13 जण शहीद झाल्याची अधिकृत माहिती भारतीय वायुसेनेनं दिली आहे.
Continues below advertisement