मुंबई : आयकर विभागाकडून 3 हजार 500 कोटींची बेनामी संपत्ती जप्त
Continues below advertisement
आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सनं बेनामीवर छापेमारी सुरु केली आहे. आतापर्यंत तीन हजार ५०० कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेतली. या कारवाईदरम्यान ९०० पेक्षा अधिक मालमत्तांवर टाच आणण्यात आली. यात मोकळ्या जागा, फ्लॅट, दुकाने, दागिने, वाहने, बँकेच्या ठेवी आणि बँकेतील रक्कम आदींचा समावेश आहे.
Continues below advertisement