हैदराबाद : फोडाफोडीची धास्ती, आमदार बंगळुरुत आणण्यासाठी कडेकोट बंदोबस्त
पुढच्या 9 तासात येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
मात्र भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसला आमदारांच्या फोडाफोडीची भीती आहे. त्यामुळे हैदराबादहून बंगळूरुकडे आमदार कशा कडेकोट बंदोबस्तात आणले जातायत, याचीच ही दृश्यं आहेत. आमदारांच्या ट्रॅव्हल्सच्या बाजुने चौफेर वाहनांचा मोठा ताफा आहे. आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी आता सुरक्षा यंत्रणांची मदत घेतली जाते आहे.