हैदराबाद : तेलंगणात शेतीसाठी 24 तास मोफत वीजपुरवठा
Continues below advertisement
नववर्षानिमित्त तेलंगणातील शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठ्याची भेट मिळाली आहे. नववर्षाच्या मध्यरात्रीपासून तेलंगणातील शेतकऱ्यांना 24 तास अखंड वीजपुरवठा सुरु झालाय. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली आहे. तेलंगणातील 23 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. शेतीसाठी मोफत आणि 24 तास अखंड वीजपुरवठा करणारं तेलंगणा देशातील पहिलं राज्य बनलं आहे.
Continues below advertisement