हैदराबाद : कास्टिंग काऊचच्या निषेधार्थ अभिनेत्रीने स्वत:चे कपडे उतरवले

Continues below advertisement
तेलुगू चित्रपटसृष्टीत करिअरसाठी धडपडणारी अभिनेत्री श्री रेड्डी हिनं कास्टिंग काउचविरोधात आवाज उठवला. कास्टिंग काऊचला विरोध म्हणून शनिवारी हैदराबादच्या फिल्म नगरमधील फिल्म चेंबर ऑफ कॉमर्ससमोर तिने स्वत: चे कपडे उतरवले. यावेळी अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपलं लैंगिक शोषण केलं असल्याचा गंभीर आरोप श्री रेड्डी हिनं केला. तर तीन चित्रपटांमध्ये काम करूनही मूव्ही आर्टीस्ट असोसिएशनचं कार्ड न मिळाल्याचं तिनं सांगितलं. पोलिसांनी अखेर तिच्या या वर्तनाबद्दल तिला ताब्यात घेतलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram